२६-११-२०२०
सत्र ९८ - शशांक कुंभारे
पुस्तक- ट्रेन टू पाकिस्तान
लेखक- खुशवंतसिंह
भारत पाकिस्तान फाळणी आणि त्यानंतर झालेला हिंसाचार याचं हृदयद्रावक वर्णन करणारं पुस्तक ट्रेन टू पाकिस्तान अभ्यासपूर्ण पद्धतीने शशांक कुंभारे यांनी मांडलं आहे.
हे सत्र खालील लिंक वर जाऊन ऐकता येईल.
No comments:
Post a Comment