०१-१०-२०२०
सत्र ९० -
वासुदेव कोल्हटकर : अधिक मास आणि त्यामागील खगोल शास्त्र
हिंदू दिनदर्शिकेनुसार आणि पारंपारिक धार्मिक दृष्टीकोनातून अधिक मासाचे महत्त्व मोठेच ! परंतु खगोलीय दृष्टीकोनातून अधिक मास आवश्यक का यावर प्रकाश टाकणारं हे सत्र . जातिवंत अभ्यासक असणारे वासुदेव कोल्हटकर याविषयी मार्गदर्शन करत आहेत. नक्की ऐकावे असे सत्र !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment