सत्र १३९ – नेहा गावडे
पुस्तक - ऐक टोले पडताहेत
लेखक - रत्नाकर मतकरी
दृश्य जगापेक्षा एक वेगळे जग असल्याचा समज बहुतेकांना आकर्षित करतो. यातून गुढकथा निर्माण होतात. रत्नाकर मतकरी यातील आघाडीचे नाव. 'ऐक...टोले पडताहेत!' यामध्ये त्यांच्या तब्बल ३० लघू गुढकथा वाचायला मिळतात. या वेगळ्या जगात वाचक गुंगून जातो... आजच्या सत्रात नेहा गावडे हे पुस्तक मांडतायत. ऐकायला नक्की या ! हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment