Wednesday, December 8, 2021

सत्र ८७ - स्पृहा सातवळेकर - The Design of Everyday Things

१०-०९-२०२०
सत्र ८७ - स्पृहा सातवळेकर
पुस्तक - The Design of Everyday Things
लेखक - Donald D. Norman

कधी असं घडतं, की एखादं पुस्तक आपण वाचतो, आणि ते इतकं आवडतं, पटतं की नकळत त्यातल्या गोष्टी आपण स्वत:च्या जीवनात सामावून घेऊ लागतो. जर असं एखादं पुस्तक गोष्टरूप नसेलच, माहितीपर असेल, तर?

एका नव्या जॉनरच्या पुस्तकाबद्दल जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...