Wednesday, December 8, 2021

सत्र १२० - कवयित्री शिल्पा देशपांडे - बाईचं पेन

२९/४/२०२१ 

सत्र १२० - कवयित्री शिल्पा देशपांडे

विषय - बाईचं पेन

यंदाचं शब्दांगण आणखी आगळं.  शिल्पा देशपांडे या प्रथितयश कवयित्री यंदाचं सत्र घेणार आहेत. सध्या अमेझॉन मध्ये Global Language editor पदावर कार्यरत असणाऱ्या  शिल्पा देशपांडे आपल्या सर्वांनाच झी tv आणि झी 24 तास वर निवेदक  म्हणून सुद्धा आपल्याला  परिचित असतील. आधुनिक, भावस्पर्शी आणि बोल्ड कविता ही शब्दांगण च्या दृष्टीने त्यांची प्रमुख ओळख. मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन करणाऱ्या शिल्पा देशपांडे यांच्या 'बाईचं पेन' या शब्दांगण च्या सत्रासाठी नक्की लॉग इन करा!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...