सत्र १०१ - वेदमूर्ती भीमराव कुलकर्णी
विषय - वेदांची पार्श्वभूमी
विज्ञान शाखेचे पदवीधर आणि पुढे प्राध्यापक असलेले भीमराव कुलकर्णी आयुष्याच्या उत्तररंगात वेदांचा अभ्यास करतात आणि सुगम मराठीत वेदांच्या भाषांतराचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा व्यासंगी व्यक्तिमत्त्वाची मुलाखत म्हणजे हे सत्र ! या वयातही त्यांची स्मरणशक्ती, वेदाभ्यासाबद्दलची तळमळ खरोखरच अचंबित करते.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment