Wednesday, December 8, 2021

सत्र १२९ - मंगेश देशपांडे - लव्हाळी

१/७/२०२१ 

सत्र १२९ – मंगेश देशपांडे 

पुस्तक- लव्हाळी   

लेखक - श्री. ना. पेंडसे


१९३७ ते १९४२ पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे आणि त्यावर राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय घटनांचे झालेले परिणाम या गोष्टींचे चित्रण लव्हाळी या श्री. ना. पेंडसे लिखित कादंबरीमधून घडते. मुंबईतील चाळसंस्कृतीचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी ही कादंबरी मंगेश देशपांडे यांनी मांडली आहे. हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक्स वर क्लिक करा.
भाग १ :


भाग २

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...