Thursday, December 16, 2021

सत्र १५१ - कहाणी कथांमागची - डॉ.वैशाली दाबके

 १६ । १२ । २०२१

सत्र १५१

विषय : कहाणी कथांमागची (बृहत्कथेपासून पंचतंत्र-वेताळ पंचविशी पर्यंतच्या कथा वाङ्मयाचा मागोवा)

सादरकर्त्या : डॉ. वैशाली दाबके


ऐका हो ऐका आजची कहाणी ! कसली ? आटपाट नगराची, राजा राणीची की मार्गशीर्ष गुरुवारची ? नाही नाही, ही कहाणी आहे खुद्द कहाण्यांची ! पंचतंत्र असो की वेताळ पंचविशी या कथांमागची कहाणी उलगडून सांगणार आहेत डॉ. वैशाली दाबके ! नक्की ऐकायला या आज शब्दांगणच्या १५१ व्या सत्रात ! उतू नका मातू नका, वाचन प्रेमाचा घेतला वसा टाकू नका !



हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...