२८/१०/२०२१
सत्र १४५ – मोरया प्रकाशन - पानांमागची कहाणी
दिलीप महाजन, प्रकाशक- मोरया प्रकाशन यांची प्रकट मुलाखत
तब्बल तीन दशकाहून अधिक काळ प्रकाशनाचा अनुभव असलेल्या दिलीपराव महाजनांची मुलाखत आज शब्दांगण च्या व्यासपीठावर होतेय. मोरया प्रकाशन हे सर्वच डोंबिवलीकरांना अभिमान असलेले एक अग्रगण्य नाव! साहित्यिकांचे साहित्य वाचकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी पेलणं सोपं अजिबात नाही! हा जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या प्रकाशकाची मुलाखत आज आपल्या व्यासपीठावर होतेय म्हणून आजचे सत्र खास !हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
No comments:
Post a Comment