Wednesday, December 8, 2021

सत्र ९४ - हेरंब ओक - Reading Reacher is Reaching Reacher

२९-१०-२०२०
सत्र ९४ : हेरंब ओक
विषय : Reading Reacher is Reaching Reacher


ली चाईल्ड या ब्रिटिश लेखकाने जॅक रीचर या एका आगळ्यावेगळ्या नायकावर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ अनेक पुस्तकं लिहिली. जगभरातल्या वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेले जॅक रीचर आणि ली चाईल्ड हे आहेत तरी कोण? जाणून घेण्यासाठी हे सत्र नक्की ऐका!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...