Monday, March 13, 2023

सत्र २१२ : काव्यमैफिल : आपण सर्व

०२।०३।२०२३

सत्र २१२वे:

विषय : काव्यमैफिल

सादरकर्ते : आपण सर्व



आजचं शब्दांगण: मुक्त काव्य मैफिलीचं... प्रत्यक्ष आलात तर अधिक आनंद लुटता येईल. तुम्ही तुम्हाला भावलेली एक कविता घेऊन या. सादर करा... तुमच्याकडे नसेल तर इथे काही पुस्तके आहेत. .... आज स्वतःच्या आनंदासाठी निदान एक कविता वाचूया.... आणि इतरांनी वाचलेल्या ऐकू या ....


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...