Wednesday, December 8, 2021

सत्र ११ - हेरंब ओक - शाळा

२१/ २/ २०१९
सत्र ११ - हेरंब ओक
पुस्तक - शाळा
लेखक - मिलिंद बोकील 



मिलिंद बोकिलांचं 'शाळा' पुस्तक म्हंटलं की पौगंडावस्थेतली हळवी, अपुरी, हुरहूर लावणारी प्रेमकथा आणि ठाम, कठोर आणीबाणी हे दोनच मुद्दे विशेषत्वाने आपल्या डोळ्यासमोर येतात. पण शाळा फक्त प्रेमकथा आणि आणीबाणी या दोन विषयांपुरतंच सीमित नाही. त्याला अनेकानेक कंगोरे आहेत. बोकीलांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. कधी उघडउघड तर कित्येकदा अजिबातच लक्षात येणार नाही अशा मार्मिक पद्धतीने. तर प्रेमकथा आणि आणीबाणीच्या पलीकडची अस्पर्शित शाळा अनुभवायची असेल तर नक्की ऐका!

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...