Wednesday, December 8, 2021

सत्र ११९ - वासुदेव कोल्हटकर - वर्षभरातील विविध नववर्षारंभ

२२/४/२०२१ 

सत्र ११९ - वासुदेव कोल्हटकर 

विषय - वर्षभरातील विविध नववर्षारंभ

नुकताच गुढीपाडवा साजरा झाला. शालिवाहन शकानुसार हिंदू नववर्ष दिन साजरा केला आपण. पण हे एकमेव नववर्ष दिन आपण साजरा करत नाही, तर आपल्या परंपरेत इतरही नववर्षं साजरी होतात. नव वर्ष दिन हा केवळ कालगणने च्या दृष्टीनेच महत्वाचा दिवस नसतो तर त्याचं एक सांस्कृतिक महत्व सुद्द्धा असतं. भारतीय परंपरेतल्या इतर नववर्ष दिनांचं रहस्य जाणून घ्यायचं असेल तर आजचं शब्दांगण चुकवू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...