Wednesday, December 8, 2021

सत्र १३७- रविप्रकाश कुलकर्णी - वसंत बापट जन्मशताब्दी

२६/८/२०२१

सत्र १३७ – रविप्रकाश कुलकर्णी 

विषय - वसंत बापट जन्मशताब्दी

वसंत बापटांचं हे जन्मशताब्दी वर्ष.. मराठी मातीवर आणि साहित्यावर प्रेम करणाऱ्याचं मन वसंत बापट यांच्या उल्लेखाने सुद्धा उचंबळून येत असावं. 

भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा

गौरीशंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा 

असं सहज पण छातीठोकपणे लिहिण्याची धमक वसंत बापटच दाखवू शकतात.

दुसर्‍या बाजूला हळुवार भावनांनाही सहज हाताळणारे वसंत बापट. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त आजचं सत्र!आणि वक्ताही सिद्ध हस्त. गप्पांच्या मैफिली रंगावणारे, साहित्य आणि साहित्यिक यांच्या सोबत जगणारे आणि त्यातच रममाण होणारे रविप्रकाश कुलकर्णी .


हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...