०८।१२।२०२२
सत्र २०० वे: (द्विशतक महोत्सवी सत्र)
विषय : बदलता भारत
सादरकर्ते : चन्द्रशेखर टिळक
मैं अकेला ही चला था जानिब ए मंझिल मगर
लोग साथ आते गये, कारवा बनता गया!
5-6 जणांनी मिळून शब्दांगण ची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा असं वाटलं ही नव्हतं की 4 वर्ष ही सत्रे चालू राहतील.... पण आपण सगळ्यांनी शब्दांगण उचलून धरलेत आणि त्याला विशिष्ट उंची प्राप्त करून दिलीत. हे श्रेय आमचे नाही याची आम्हा सर्वांनाच विनम्र जाणीव आहे! पण आजचं सत्र अनेक अंगांनी विशेष. सिद्धहस्त वक्ते श्री. चन्द्रशेखर टिळक घेणार आहेत. बदलता भारत त्यांच्या चष्म्यातून बघणं हाच एक अनुभव असेल. त्यात आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ईशान्य भारत आणि काश्मीर. या दोन्हीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा असेल हे पाहणं औत्सुक्याचं. आजचं सत्र अनुभवायला नक्की या.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


.jpeg)


.jpeg)



No comments:
Post a Comment