Wednesday, December 8, 2021

सत्र २८,३० - चिन्मय पुराणिक- जागर- नरहर कुरुंदकर

४/७/२०१९ आणि १८/७/२०१९ 

सत्र २८,३०- चिन्मय पुराणिक 

पुस्तक- जागर 

लेखक- नरहर कुरुंदकर 


जागर, देवीला निद्रेतून जागे करण्याचा प्रघात.याचप्रमाणे भारतमातेला , पर्यायाने तिच्या भक्तांना निद्राधीन अवस्थेतून जागे करण्यासाठी

नरहर कुरुंदकरांनी जी लेखमाला ' साधना ' मधून लिहीली, त्याचा संग्रह म्हणजे ' जागर ' हे पुस्तक.. 

हे पुस्तक समाजवादी विचारसरणी, मार्क्स ची सुसंगती, त्याकाळचे जागतिक विचार, एकात्मता आणि इतिहास,

गांधी, नेहरू आणि secularism अशा अनेक अवस्थांचा अभ्यास करते. विज्ञान रोगावर औषध सांगते, औषध वापरून रोगी दुरुस्त करावा की नाही, हे विज्ञान नाही सांगत.त्याचप्रमाणे कोणता इतिहास पेरावा आणि कोणता इतिहास गाडावा, याची निवड करणे म्हणजे आजच्या समाजाला

इतिहासशास्त्र समजून देणे.. जागर मधून हाच प्रयत्न, ज्याला इतिहासाची बैठक आणि समकालीन विचारांची झालर

आहे, लेखक करतात.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...