Wednesday, December 8, 2021

सत्र १०४ - जयंत कुलकर्णी - काही अमेरिकन कविता

७- १- २०२१ 
सत्र १०४- जयंत कुलकर्णी 
विषय - काही अमेरिकन कविता
 
काही कविता मुळातच ताकदवान असतात. कमीत कमी शब्दात आपल्या काळजाला हात घालण्याचं सामर्थ्य कवितेतअसतं. बरं त्याच्याशी भाषेचा, प्रदेशाचा संबंध असतोच असंही नाही. भावनांना साद घालत संवेदनशीलतेची फुंकर  घालणारा कवी सहजच मन जिंकून जातो.... अगदी कोणत्याही भाषेत. शिवाय काही लोक कवी मनाचे असतात. काहींना कविता कळतात. आणि काही खास लोकांना कविता करता सुद्धा येते. या सगळ्यांचा मिलाफ ज्यांच्यामध्ये सापडतो ते  जयंतराव कुलकर्णी शब्दांगणचं आजचं सत्र घेतायत आणि ते ही - काही अमेरिकन कवितांवर. नक्की ऐका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...