Wednesday, December 8, 2021

सत्र ८९ - शौनक पिंपुटकर - रामायण: तरुणाच्या नजरेतून

२४-०९-२०२०
सत्र ८९ - शौनक पिंपुटकर
विषय - रामायण : तरुणाच्या नजरेतून

काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून अरुणाचलापर्यंत संपूर्ण भारतीय संस्कृतीला व्यापून उरलेला ग्रंथ म्हणजे रामायण ! रामायण ग्रंथ रचना होऊन काही शतके उलटली तरीही आजही तरुणांना रामकथेबद्दल उत्सुकता वाटते. रामायणावरचा हाच तरुणाईचा दृष्टीकोन स्पष्ट करणारं हे शब्दांगणचे सत्र ! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...