०७-११-२०१९
सत्र ४४- डॉ. अजिंक्य नवरेपुस्तक- गीतारहस्य
लेखक - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
गीतेतील कर्मयोगाचा उपदेश नव्या भूमिकेतून मांडणारं पुस्तक, मंडाले मधील तुरुंगवासात लोकमान्यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे गीतारहस्य ! या पुस्तकावर भाष्य करणार आहेत तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. अजिंक्य नवरे ! तत्त्वज्ञानातील गहन संकल्पना मुद्देसूद शैलीत संयमित शब्दात आणि सोप्प्या पद्धतीने विशद करून सांगणं ही अजिंक्यजींची विशेषता !

No comments:
Post a Comment