Wednesday, December 8, 2021

सत्र ११६ - मंगला चौधरी - एक होता कार्व्हर

१/४/२०२१ 

सत्र ११६- मंगला चौधरी 

पुस्तक - एक होता कार्व्हर 

लेखिका - वीणा गवाणकर 


वीणा गवाणकर या चरित्र लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेतच पण त्यांनी लिहिलेल्या सर्व चरित्रांमध्ये एक होता कार्व्हर हे अत्यंत गाजलेल्या पुस्तकांपैकी एक ! अतिशय साध्या सोप्या भाषेत कार्व्हर चे चरित्र त्यांनी उलगडून सांगितले आहे. या पुस्तकावर सत्र घेतले आहे मंगला चौधरी यांनी. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...