Wednesday, December 8, 2021

सत्र ११० - शौनक पिंपुटकर - फटकेबाजी

सत्र ११० - शौनक पिंपुटकर 

पुस्तक - फटकेबाजी 

लेखक - शिरीष कणेकर


नव्वदच्या दशकात 'गाजर का हलवा' म्हटलं  की आठवायचे ते शिरीष कणेकर ... आणि भारत इंग्लंड विरुद्ध ४२ वर ऑल आऊट झाल्यावर त्यांची पोहे बनवायला घेतले ची analogy सुद्धा अनेकांना आठवत असेल. आपल्या एकपात्री - स्टॅन्ड अप कॉमेडी कार्यक्रमातून श्रोत्यांच्या मनावर त्यांनी अक्षरशः अधिराज्य गाजवलं होतं. त्यामुळे क्रिकेट commentary म्हटल्यावर मराठी वाचकाला stadium वरील खऱ्याखुऱ्या समालोचनाआधी आठवते ती शिरीष कणेकरांची खास कणेकरी शैलीतील फटकेबाजी ! या पुस्तकावर सत्र घेतले आहे शौनक पिंपुटकर यांनी .. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...