०९-०४-२०२०
सत्र ६६ - स्पृहा सातवळेकरपुस्तक - मन मे है विश्वास
लेखक - विश्वास नांगरे पाटील

काही व्यक्तिमत्वांनी विशेषतः मराठी तरुणांना मोहिनी घातलेली दिसते. सध्याच्या काळातील त्यातलं अग्रगण्य नाव म्हणजे विश्वास नांगरे पाटील. IPS अधिकारी. आपल्या कर्तबगारीने विविध पदकांचे / पुरस्कारांचे मानकरी. आणि विशेषतः स्पर्धा परीक्षेच्या प्रांगणात अनेकांना प्रेरणा देणारे हे व्यक्तिमत्व. त्यांच्या चरित्राची आज ओळख करून घेऊ त्यांच्याच 'मन मे हैं विश्वास' या पुस्तकाच्या परिचयाच्या निमित्ताने !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment