१७-०९-२०२०
सत्र ८८ - रिद्धी करकरे
पुस्तक - कोसबाडच्या टेकडीवरून
लेखिका - अनुताई वाघ
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि बालशिक्षण तज्ञ अनुताई वाघ यांचं आत्मचरित्र म्हणजे कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक ! आदिवासी शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न या सत्रात केला गेला आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment