०५-१२-२०१९
सत्र अठ्ठेचाळीसावे : अजित पाटणकर
पुस्तक १ - द फ्लोइंग रिव्हर (पाउलो कोएलो यांच्या स्फुट लेखांचा संग्रह)
पुस्तक २ - द डेव्हल अॅन्ड मिस प्रिम (पाउलो कोएलो यांची एका वेगळ्या विषयावरील कादंबरी)
शब्दांगण हा दर गुरुवारी सायंकाळी ८ वाजता होणारा प्रामुख्याने पुस्तक परिचयाचा कार्यक्रम. मराठी, इंग्रजी पुस्तकांचा इथे परिचय करून दिला जातो. ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी या डोंबिवलीस्थित संस्थेतर्फे या सत्रांचे आयोजन केले जाते.
२५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे: विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन आपलं आयुष्य घडवण्याचं क...
No comments:
Post a Comment