३१।०३।२०२२
सत्र १६६ वे:
विषय: समाजमाध्यमांमुळे मानवी अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतोय का ?
सादरकर्ते : श्रीराम कुंटे
गेल्या काही वर्षात सोशल मीडिया शिवाय जगणं अशक्य आहे अशीच परिस्थिती सगळीकडे झाली आहे. PMO पासून ते छोट्या गावापर्यंत अधिकृत आणि व्यक्तिगत कारणासाठी आपण सोशल मीडिया प्रसंगी सोसल त्यापेक्षाही जास्त वापरत आहोत. पण या सोशल मीडियाचे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे माणसासाठी दीर्घकालीन दुष्परिणाम काय असू शकतात? सोशल मीडिया आपलं बिहेवियर मॉडीफाय करतोय का? आपल्या संवेदना हरवत चालल्या आहेत का? आपल्या सखोल विचार करण्याच्या क्षमतेला आपण कायमचे हरवत चाललो आहोत का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या शब्दांगण च्या निमित्ताने. चुकवू नये असे आजचे सत्र, अभ्यासक श्रीराम कुंटे घेतायत.... नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment