०६।०१।२०२२
सत्र १५४वे:
विषय : अपरिचित इंदिरा संत (इंदिरा संत जयंती विशेष)
सादरकर्त्या : तन्वी अमित
नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी.. किंवा पत्र लिही पण नको पाठवूस ... या कविता ऐकल्या किंवा यांचा विषय जरी निघाला तरी सहजच इंदिरा संत आठवतात.... आजचं सत्र अपरिचित इंदिरा संतांवर तन्वी अमित घेतायत. शब्दांगणचं आजचं सत्र अतिशय खास. एकतर इंदिरा संतांवर - किंबहुना कोणत्याही कवयित्री वर होणारं शब्दांगण मध्ये हे पहिलंच सत्रं आहे. तन्वी अमित यांचं मागचं सत्र आपल्या स्मरणात असेलच. त्यामुळे एका संवेदनशील वक्त्याचं संवेदनशील कवयित्रीवरचं आजचं सत्रं चुकवू नये असेच...
हे सत्र ऐकण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
No comments:
Post a Comment