Wednesday, December 8, 2021

सत्र ९५- काव्य मैफिल

०५-११-२०२०
सत्र ९५ - काव्यमैफिल


शब्दांगण या उपक्रमामध्ये दर गुरुवारी वेगवेगळ्या पुस्तकांवर, विषयांवर विविधांगी चर्चा होते. शब्दांगण मधील असा व्यासंगी वाचक वर्ग तितकाच काव्यरसिकही आहे. स्वरचित किंवा इतर दिग्गज कवितांच्या वाचनाची उत्स्फूर्त मैफिल म्हणजे हे सत्र ! नक्की ऐका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...