Wednesday, December 8, 2021

सत्र १३८ - संदीप गुप्ते - मी आणि माझ्या शायरीचा प्रवास

२/९/२०२१ 

सत्र १३८ – संदीप गुप्ते 

विषय - मी आणि माझ्या शायरीचा प्रवास

उर्दू भाषा म्हटली की नजाकतच आठवते. हिंदुस्थानी लष्करात म्हणजे - काहीशा रुक्ष वातावरणात -  ती निर्माण झाली म्हणतात.आणि तरीसुद्धा त्यात एवढी नजाकत कुठून आली असावी हा प्रश्नच माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला पडतो.अर्थात उर्दू शायरी म्हटलं की दोन टोकांच्या प्रतिक्रिया... एक म्हणजे आपसूकच इर्शाद म्हणणारी माणसं पुढे येतात किंवा दुसरं टोक म्हणजे मराठी कविता ऐकत नाही तर उर्दू कुठून ऐकणार?? आणि कळणार तरी का? शब्दांगणचं यंदाचं सत्र मात्र याला अपवाद ठरणार! 

महाराष्ट्र शासनाच्या 'उर्दू साहित्य अकादमी' पुरस्काराने पुरस्कृत 'दिवाण ए संदीप' लिहिणारे आणि डोंबिवलीकर असणारे  'संदीप गुप्ते' यांचं - 'मी आणि माझ्या शायरीचा प्रवास' हे सत्र होतंय उद्याच्या - गुरुवारच्या शब्दांगण मध्ये....अतिशय हटके सत्र होईल...तेव्हा ऐकायला नक्की या !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...