Wednesday, December 8, 2021

सत्र ६८ - चिन्मय पुराणिक - युद्ध जीवांचे- गिरीश कुबेर

२३-०४-२०२०
सत्र ६८ - चिन्मय पुराणिक
पुस्तक - युद्ध जीवांचे
लेखक - गिरीश कुबेर 

युद्ध जीवांचे हे पुस्तक म्हणजे वेगवेगळ्या देशांतील रासायनिक आणि जैविक युद्धांचा इतिहास मांडणारे थरारक पुस्तक आहे. युद्ध म्हटल्यावर आपल्याला दोन्ही महायुद्धे आठवतात, नाझींनी यहुद्यांचा केलेला छळ आठवतो पण अशा कितीतरी जैविक युद्धांमध्ये कितीतरी निरपराध हकनाक मारले गेले हा इतिहास आपल्याला माहिती नसतो, याविषयी माहिती देणारे हे आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे.  

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...