२३-०१-२०२०
सत्र ५५- श्री. जयंत कुलकर्णी
विषय - हिंदी चित्रपटसृष्टीतील परिवर्तने : एक प्रवासशब्दांगण या व्यासपीठाला कोणत्याही विषयाचे वावडे नाही. फक्त अभ्यासोनी प्रकटावे हा इथला सर्वमान्य नियम ! श्री. जयंत कुलकर्णी यांनी या सत्रांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये होणाऱ्या बदलांबद्दल त्यांचं मत अतिशय अभ्यासपूर्ण रीतीने मांडले आहे. एक वेगळा विषय समजून घेण्यासाठी हे सत्र नक्की ऐका !

No comments:
Post a Comment