२३-०७-२०२०
सत्र ८१- मृणाल सापळे
पुस्तक : उचल्या
लेखक - लक्ष्मण गायकवाड
भटक्या विमुक्त जमातींच्या आयुष्याचं हृदयद्रावक चित्र मांडणारं पुस्तक म्हणजे उचल्या ! लेखक लक्ष्मण गायकवाड यांनी केलेला संघर्ष मांडणारं त्यांचं आत्मचरित्र असं रूढार्थाने वर्णन करता आलं तरी त्या अनुषंगाने पांढरपेशा समाजाला न दिसणारं भटक्या जमातींचे वास्तव या पुस्तकातून समोर येते. मृणाल सापळे यांनी मांडलेलं हे पुस्तक ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment