१५।०९।२०२२
सत्र १८८ वे:
विषय : जागतिक दृष्टिकोनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
सादरकर्ते : प्रा. प्रदिप जानकर
भारतावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमीट ठसा आहे. काही व्यक्ती त्यांच्या एकाच जीवनकाळात असे काही कार्य करून जातात की शतकानुशतकाचा समाजप्रवाह ते बदलून टाकू शकतात. डॉ. आंबेडकर त्यापैकी एक. शिक्षण हा समाजजीवनाचा मूळ आधार बनला पाहीजे यासाठी ते आग्रही होते. शिक्षणातून परिवर्तन होईल यावर त्यांची श्रद्धा सुद्धा होती. आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून त्यांचे शिक्षणविषयक विचार आज प्रा. प्रदिप जानकर मांडणार आहेत.
एका वेगळ्या दृष्टीकोनातून आज आंबेडकरांचा विचार होतोय... नक्की ऐका हे सत्र !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment