Wednesday, December 8, 2021

सत्र ७७ - डॉ. वसंत भूमकर - योग जीवनाचा समृद्ध दृष्टीकोन

२५-०६-२०२० 
सत्र ७७
योग : जीवनाचा समृद्ध दृष्टिकोन
वक्ते-डॉ. वसंत भूमकर (आयुर्वेदाचार्य व योग अभ्यासक)


सध्याचे दिवस असे आहेत की कुठलीही गोष्ट नुसती होऊन भागत नाही तिची घटना व्हावी लागते. नुकताच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. योग आणि आयुर्वेद ही जगाला भारतीय संस्कृतीची देणगी आहे. परंतु आयुर्वेद आणि योग या उपचार पद्धती नाहीत तर ही एक जीवन पद्धती आहे. जगाला भारतीय विचार शिकवताना आपल्या जीवनपद्धतीत तो आचरला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपली वैचारिक बैठक पक्की पाहिजे. उद्याचं शब्दांगण ज्येष्ठ डॉ आयुर्वेदाचार्य वसंत भूमकर घेतायत.  योग ही उपचार पद्धती नाही तर जीवन पद्धती आहे आणि नियंत्रणाची नाही समृद्धतेची आहे. त्यांचं सखोल विश्लेषण ऐकण्यासाठी हे सत्र नक्की ऐका! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...