०३-०९-२०२०
सत्र ८६ - विनोद देशपांडे
पुस्तक - जाती प्रथेचे निर्मूलन
लेखक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एक पुस्तक जे मुळात भाषण म्हणून लिहिलं गेलं, परंतु तत्कालीन आयोजकांनी मजकूर मान्य नसल्याने नाकारलं आणि लेखकांनी स्वखर्चाने पुस्तक रूपाने छापून आणलं.तात्विक पातळीवर मतभेद असले तरीही याबद्दल "भाषण रद्द करून आयोजकांनी जनतेची डॉ. आंबेडकरांची भूमिका समजावून घ्यायची अनमोल संधी हिरावून घेतली" अशी हळहळ गांधीजींनी व्यक्त केली. असं पुस्तक आज विनोद सर मांडत आहेत!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment