सत्र ११३ - स्पृहा सातवळेकर
पुस्तक - द अल्केमिस्ट
लेखक - पाउलो कोएलो
काही पुस्तकांची जादू कायमच राहते. १९८८ साली प्रकाशित झालेल्या अल्केमिस्ट पुस्तकाची आणि पावलो कोहेलो लेखकाची जादू अशीच कायम आहे. आपल्या नियतीच्या शोधात असणाऱ्या आयुष्याचा अर्थ शोधण्याच्या वयात असणाऱ्या तरुण वाचकांना हे पुस्तक भुरळ न घालते तरच नवल.
मनाला भिडलेलीच पुस्तकं शब्दांगण साठी घ्यायला हवीत असं मानणारी आणि पुस्तक मांडतानाच तो आनंद जिच्या चेहऱ्यावर दिसतो अशी स्पृहा घेतेय आजचं सत्र.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
No comments:
Post a Comment