१२-११-२०२०
सत्र ९६- बालदिन विशेष सत्रशब्दांगणच्या श्रोत्यांमध्ये पहिल्यापासूनच बालवाचकांचा समावेश होता. त्यांनाही त्यांनी वाचलेलं पुस्तक मांडण्याची संधी देणारं सत्र बालदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलं. अशाच काही बालदोस्तांनी मोठ्यांनाही अवाक करणारी अशी पुस्तकं मांडली आणि वाचनसंस्कृती लोप होते आहे वगैरे आरोप खोडून काढले. या लहानग्या वाचकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे सत्र नक्की ऐका!
ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:
Post a Comment