Wednesday, December 8, 2021

सत्र ४५- शौनक पिंपुटकर - लपवलेल्या काचा- सलील कुलकर्णी

१४-११-२०१९

सत्र ४५- शौनक पिंपुटकर

पुस्तक - लपवलेल्या काचा

लेखक - सलील कुलकर्णी  


संदीप खरे पुस्तकाविषयी लिहितात...

"कलावंताचं मन, तरीही एक त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती आणि सूक्ष्म निरीक्षण यातून सलीलचं लिखाण फुललं आहे. ते मिस्कील आहे.... हळवं आहे.. क्वचित्प्रसंगी आक्रमक, झोंबरं आहे..पण जे आहे ते तुमचं आमचं आहे!"

त्याने या लपवलेल्या काचा अशाच शोधून काढत राहायला हव्यात कारण अशा काचा कधी व्यक्तिगत उरत नसतात - अशा काचांच्या झुंबरहंड्याच अनेकांची मनं उजळवीत असतात ! 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...