दिनांक : ९ मे २०१९
सत्र २० - चिन्मय पुराणिक
लेखक - George Orwell
खालील ओळी तुम्ही वाचल्या आहेत का?
“All animals are equal, but some animals are more equal than others.”
“The distinguishing mark of man is the hand, the instrument with which he does all his mischief.”
“Man serves the interests of no creature except himself.”
Four legs good, two legs bad.
No animal shall drink alcohol to excess.
Four legs good, two legs better!
― George Orwell, Animal Farm
जॉर्ज ऑरवेल च्या ऍनिमल फार्म या कादंबरीत या ओळी आहेत. काही पुस्तकं जगावर प्रभाव टाकून जातात! त्यातलं हे एक.
टॉल्स्टॉय चं वॉर अँड पीस नेपोलिअन च्या काळावर भाष्य करतं तसंच जॉर्ज ऑरवेलचं ऍनिमल फार्म बोल्शेव्हिक क्रांती नंतर लिहिली गेलेली एक अप्रतिम विडंबनात्मक कादंबरी आहे. प्राण्यांचा समूह माणसांना हाकलून देऊन आपल्या बळावर सत्ता मिळवतो आणि राबवतो. त्यानंतर काय होतं या कल्पनेवर आधारित जगतविख्यात अशी ही कादंबरी.

No comments:
Post a Comment