Wednesday, December 8, 2021

शब्दांगण सत्र ८३ - मनीष टिळक - बृहद् संहिता

०६-०८-२०२० सत्र ८३ - मनीष टिळक  पुस्तक - बृहद संहिता लेखक - वराह मिहिर

प्राचीन भारतातील ज्योतिष आणि खगोल शास्त्रविषयक एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे वराह मिहीर लिखित बृहद संहिता ! या ग्रंथातील महत्त्वाच्या संकल्पना सोप्या भाषेत विशद केल्या आहेत मनीष टिळक यांनी. हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...